वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
आपण कधीतरी साप पाहिला असेल, साप पाहिल्यानंतर तो फणा काढतो हमला करण्याचा प्रयत्न करतो पण येते उलटच झालं या नागाने ना फणा काढला ना कोणाचा चावायला धावला तो थोडा वेळ थांबतो आवाजाकडे डोळे फिरवतो आणि एकदम विजय सारखा डोंगराकडे कॉल करतो त्याचे हालचाली सरपटण्याचा वेग पाहून लोकांनाही विश्वास बसत नाही तो एक क्षण जणू चित्रपटातच असावा असं तेथील नागरिक म्हणत आहे.