जुना सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
जुन्या कागदपत्रांची डिजिटल क्रांती (e-Abhilekh)
मोबाईलवर जुना सातबारा आणि फेरफार कसा पाहायचा? पाहा सोपी पद्धत:
१. सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट ब्राउझरवर जाऊन aapleabhilekh.mahabhumi.gov.in या अधिकृत सरकारी पोर्टलला भेट द्या.
२. या वेबसाईटवर पहिल्यांदा आल्यास ‘New User Registration’ वर क्लिक करून आपली प्राथमिक माहिती भरा आणि युझर आयडी-पासवर्ड तयार करा.
जुना सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
३. आता तयार केलेल्या आयडीने लॉगिन (Login) करा.
४. लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. तिथे तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव अचूक निवडा.
५. त्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाचा रेकॉर्ड पाहायचा आहे, तो पर्याय निवडून तुमच्या जमिनीचा गट नंबर किंवा सर्व्हे नंबर टाका.
६. माहिती सबमिट करताच, १८८० पासूनच्या उपलब्ध असलेल्या सर्व जुन्या फेरफार आणि सातबारे उताऱ्यांची यादी डिजिटल स्वरूपात स्क्रीनवर दिसेल. तुम्ही ती फाईल पीडीएफ (PDF) स्वरूपात डाऊनलोड करू शकता.