घरकुल यादी जाहीर: तुमच्या गावाच नाव आहे का?
फक्त 2 मिनिटात
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आणि किती मिळणार अनुदान?
घरकुल यादी जाहीर: तुमच्या गावाच नाव आहे का?
येथे क्लिक करा
घरकुल यादीत तुमचे नाव घरबसल्या मोबाईलवर असे शोधा (१००% सोपी पद्धत):
आता घरकुल यादी पाहण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही मोबाईलवरून फक्त दोन मिनिटांत तुमचे नाव तपासू शकता:
१. सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अधिकृत वेबसाईट pmayg.nic.in ला भेट द्या.
२. मुख्य पानावर असलेल्या ‘Awaassoft’ या पर्यायावर क्लिक करून ‘Report’ या पर्यायाची निवड करा.
३. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, तिथे खाली स्क्रोल करून ‘Social Audit Reports’ मधील ‘Beneficiary details for verification’ वर क्लिक करा.
घरकुल यादी जाहीर: तुमच्या गावाच नाव आहे का?
४. यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि लाभार्थी वर्ष अचूक निवडा.
५. सर्वात शेवटी ‘Pradhan Mantri Awaas Yojana Gramin’ निवडून सबमिट करा. तुमच्या गावाची संपूर्ण यादी पीडीएफ (PDF) स्वरूपात स्क्रीनवर दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे नाव शोधू शकता.
जर या यादीत तुमचे नाव मंजूर (Approved) झाले असेल, तर सरकारकडून मिळणाऱ्या निधीचे हप्ते टप्प्याटप्प्याने थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केले जातील.