मोठा बदल! ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार ५०% सबसिडी; यंदा ‘लॉटरी’ बंद, जो आधी अर्ज करणार त्यालाच मिळणार लाभ!
Maharashtra Tractor Subsidy Scheme 2026 | शेतीकामांना गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान’ (SMAM) अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर शेती औजारांवर मोठी सबसिडी (अनुदान) दिली जात आहे. यंदा या योजनेच्या अंमलबजावणीत सरकारने एक ऐतिहासिक बदल केला असून, पात्र शेतकऱ्यांना ४०% ते … Read more