विदर्भाचा कायापालट: महाराष्ट्र सरकारकडून २०२८ पर्यंत ४ नवीन एक्सप्रेसवे प्रकल्पांना मंजुरी!
maharashtra new highway project | पायाभूत सुविधा आणि रस्ते विकासाच्या दृष्टीने एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत महाराष्ट्र सरकारने राज्य रस्ते विकासाच्या एका महत्त्वाच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली आहे. या अंतर्गत विदर्भ क्षेत्रात सुमारे ५४७ किलोमीटर लांबीचे चार नवीन हाय-स्पीड एक्सप्रेसवे तयार केले जाणार … Read more